अभिनेत्री समिधा गुरु आणि अभिनेता अभिजित गुरु यांच्या घरी ११ दिवसासाठी बाप्पा विराजमान झाले आहेत. त्यांनी या वर्षी रंगमंचाचा पडदा उघडावा आणि नाटक सुरु व्हावं म्हणून तसाच देखावा केला आहे. काय विशेष आहे हे जाणून घेऊया या गणपती विशेष मुलाखतीमध्ये. <br />